BREAKING NEWS

< >

बातम्या | खेळ

अजिंक्य रहाणेला वगळ्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे

webmarathi 2017-03-03 07:06 PM

बंगळुरू, २ मार्च,  : भारतीय कसोटी संघातील मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिक कुंबळेने स्पष्ट केले. शनिवारपासून सुरू होणा

न्यूझीलंडच्या संघात नीशम, पटेलचे पुनरागमन

webmarathi 2017-03-03 06:57 PM

ऑकलंड, ३ मार्च,   : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू जेम्स नीशम आणि फिरकीपटू जीतन पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळान

मेक्सिकन ओपन : नडाल, चिलीच उपांत्य फेरीत

webmarathi 2017-03-03 06:53 PM

मेक्सिको, ३ मार्च,  : मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित राफेल नडाल आणि तृतीय मानांकित मरीन चिलीच यांनी  उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार क्लार्कने बंगळुरूत चालवली रिक्षा

webmarathi 2017-03-03 06:06 PM

बंगळुरु, ३ मार्च,  : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने बंगळुरुमध्ये रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला. मायकलने या संदर्भातील चित्रफित त्याच्या फेसबुक आणि इन्स्ट

सानिया- बार्बोरा जोडीचा दुबई टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

webmarathi 2017-02-25 07:05 PM

दुबई, सानिया मिर्झा आणि चेक गणराज्यची बार्बोरा स्ट्राइकोव्हा जोडीने दुबई टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्यपूर्व फेरीत सानिया- बार्बोरा जोडीने अमेरिकेची ॲबिगाली स्पीयर्स आणि स्लोव्ह

आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पूजा घाटकरला कांस्य पदक

webmarathi 2017-02-25 07:02 PM

नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (आयएसएसएफ) भारतीय नेमबाज पूजा घाटकर हिने १० मीटर एअर रायफल नेमबाजीत कांस्य पदक पटकावले. विश्वचषक स्पर्धेत पूजाने प्रथमच कांस्य पदक जिंकले आहे. पूज

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर ३३३ धावांनी दणदणीत विजय

webmarathi 2017-02-25 05:31 PM

पुणे, फेब्रुवारी भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या तिस-याच दिवशी यजमान भारताला ३३३ धावांनी पराभूत केले. चहापानावेळी भारताची अवस्था ६ बाद ९९ अशी बिकट होती. त्यानंतर भारताने क

डिव्हिलियर्सने मोडला गांगुलीचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम

webmarathi 2017-02-25 05:28 PM

वेलिंग्टन, दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघाचा कर्णधार अब्राहम डिव्हिलियर्स याने एकदिवसीय सामन्यांत २०५ डावांमध्ये ९ हजार धावा करत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा १३ वर्षांपूर्वीचा &n

न्यूझीलंडचा स्थानिक क्रिकेटपटू कगलेजन बलात्काराच्या आरोपातून दोषमुक्त

webmarathi 2017-02-24 07:46 PM

हॅमिल्टन, न्यूझीलंडच्या नॉर्दन डिस्ट्रिक्ट्स संघाचा स्थानिक क्रिकेटपटू स्कॉट कगलेजन याची हॅमिल्टन जिल्हा न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. स्कॉट हा न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपट

भारताची खराब सुरूवात, उपहारापर्यंत ७० धावांत ३ गडी बाद

webmarathi 2017-02-24 05:54 PM

पुणे, २४ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवशी उपहारापर्यंत भारताने ७० धावांत ३ गडी गमावले. ऑस्ट्रेलियाचा डाव २६० धावांवर गुंडाळल्यामुळे वरचढ ठरलेल्या भारताची पहिल्या डा

STAY IN TOUCH!

LATEST NEWS