BREAKING NEWS

< >

बातम्या | तंत्रज्ञान

पंतप्रधानांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये वापरल्याप्रकरणी पेटीएम, रिलायन्स जियोला नोटीस

webmarathi 2017-02-05 12:56 PM

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये वापरल्याप्रकरणी पेटीएम आणि रिलायन्स जियो कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि पुरवठा मंत्रालयातर्फे ही नोट

बीएसएनएल च्या ३ जी इंटरनेट दरात कपात; १ जीबी डेटा मिळणार ३६ रुपयांत

webmarathi 2017-02-04 07:50 PM

 रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आपल्या ३ जी इंटरनेट योजनेच्या दरात कपात करण्याचा निर्णय भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून घेण्यात आला.  ग्राहकांना आता १ जीबी इंटरनेट डेटा फक्त ३६ र

ऑनलाईन व्यवसायाच्या नावाखाली ३,७०० कोटींची फसवणूक करणा-या टोळीला अटक

webmarathi 2017-02-03 07:30 PM

नोएडा,  ऑनलाईन व्यापाराच्या नावाखाली   सहा लाख जणांची  सुमारे ३ हजार ७०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील तिघांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली. नो

इन्फोसिस कंपनीने केली नऊ हजार कर्मचाऱ्यांची कपात

webmarathi 2017-01-20 08:22 PM

नवी दिल्ली,   इन्फोसिस कंपनीने आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे. मागील एक वर्षापासून कर्माचाऱ्यांची कपात इन्फोसिसकडून केली जात असल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले.

स्पाईटजेट करणार २०५ विमानांची खरेदी !

webmarathi 2017-01-14 04:53 PM

नवी दिल्ली, स्पाईटजेट  ही विमान कंपनी बोईंगकडून २०५ विमानांची खरेदी करणार आहे. हा भारतीय विमान क्षेत्रातील एक मोठा खरेदी करार आहे. या विमानांच्या खरेदीसाठी १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा

ई-कॉमर्स संकेतस्थळाची चुक; ८ हजारच्या मोबाईलची किंमत ७४ हजार

webmarathi 2016-11-29 11:52 AM

नवी दिल्ली, ई कॉमर्स संकेतस्थळांमध्ये सुट देण्यावरून सुरू असलेल्या चढाओढीच्या पार्श्वभूमीवर स्नॅपडीलकडून एक मोठी चुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्नॅपडीलने पॅनासॉनिक या कंपनीच्या एल्युगा ८ जीबी ग्र

भारती एअरटेल ने सुरू केली पहिली पेमेंट बँक

webmarathi 2016-11-24 05:14 PM

मुंबई, भारतीय टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने पहिली पेमेंट बँक सुरू केली आहे. ११ एप्रिल २०१६ रोजीच रिझर्व्ह बँकेने एअरटेलला पेमेंट बँकेसाठी परवाना दिला आहे. एअरटे

गो-एअरकडून ७३६ रुपयांमध्ये देशभरात कुठेही विमानप्रवास

webmarathi 2016-11-24 04:52 PM

चेन्नई,  स्वस्त दरात विमानप्रवास करता यावा, यासाठी गो-एअर कंपनीने नवीन खास योजना आणली आहे. या नुसार देशभरात कुठेही केवळ ७३६ रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. ही योजना ९ जानेवारी ते ३१

पृथ्वी-२ चे यशस्वी प्रक्षेपण

webmarathi 2016-11-22 11:35 AM

बालेश्वर,   पृथ्वी-२ या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एकीकृत प्रक्षेपण श्रेणीच्या मोबाईल लॉन्चरच्या सहाय्याने सका

व्होडाफोन ग्राहकांसाठी ४९९ रुपयांची खास ऑफर

webmarathi 2016-11-08 04:04 PM

मुंबई, ८ नोव्हेंबर, :  व्होडाफोन ने ग्राहकांसाठी एक  खास ऑफर आणली आहे.या ऑफरमध्ये ग्राहकांना  अमर्यादित स्थानिक  व्हॉईस कॉलसोबत ३जीबी ३ जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. यासाठी ग्राहक

STAY IN TOUCH!

LATEST NEWS