BREAKING NEWS

< >

मनोरंजन | बालगीते

बे एके बे

Vrushali 2015-01-31 06:45:25

बे एके बे, बे दुणे चार बे त्रिक सहा, बे चोक आठ||धृ|| बे पंचे दहा...हो बे पंचे दहा यांचा दिमाख पाहा बे सख बारा बघा खेळ कसा सारा||१|| बे एके बे..... ..

बाहुलीचे गाणे

Vrushali 2015-01-30 06:36:51

गोरी गोरी पान फुलासारखी छान आई मला एक बाहुली आण||धृ||   गोऱ्या गोऱ्या बाहुलीचे निळे निळे डोळे निळे निळे डोळे तिचे केस काळे काळे छोट्याशा वेण्य

छडी लागे छमछम

Vrushali 2015-01-28 07:48:47

छम,छम,छम,छम,छम,छम छडी लागे छमछम, विद्या येई घमघम छम,छम,छम,छम,छम,छम||धृ||   मोठ्या मोठ्या मिशा ,डोळे  एवढे लाल लाल दंतोजींचा पत्ता नाही &n

चांदोबा चांदोबा

Vrushali 2015-01-27 07:52:12

चांदोबा चांदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडामागे लपलास का लिंबोणीचे  झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी ||धृ||   आईबाबांवर रुसलास का ?

गोरी गोरी पान

Vrushali 2015-01-25 07:39:53

गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण llधृ ll गोर्‍या गोर्‍या वहीनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी चांदण्यांच्या पदराला बि

कोणास ठाऊक कसा?

Vrushali 2015-01-22 06:45:16

कोणास ठाऊक कसा? पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले, "शाब्बास" ! ससा म्हणाला, "करा पास"||१||  

चॉकलेटचा बंगला

Vrushali 2015-01-18 08:30:45

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी  सोनेरी चमचमता चांगला चॉकलेटच्या बंगल्याला टोफीच दार शेपटीच्या झुपक्यान झाडून जाईल खार असावा सुंदर..... गोल

STAY IN TOUCH!

LATEST NEWS