BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

आचारसंहिता काळात २६ कोटींची रोख रक्कम, अवैध मद्य जप्त – सहारिया

NEXT ARTICLE

वाघाच्या पिंज-यात उडी मारून फोटोसेशन करणारा महाभाग गजाआड

मुंबई विमानतळावर दोन कोटींच्या सोन्यासह साडेसात लाखांची रोख रक्कम जप्त

Published: 2016-11-27 11:42 AM IST

 

मुंबई, मुंबई सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सात किलोहून अधिक सोने जप्त केलेआहे. यामध्ये सोन्याच्या बिस्किटे, नाणी होती. सुमारे दोन कोटी रुपये किंमतीचे हे सोने आहे. यासोबतच साडे सात लाख रुपयांची रोख रक्कम एक बेवारस बॅगही अधिका-यांनी जप्त केली आहे.

जेट एअरवेजच्या छत्तीसगढमधील रायपूरहून आलेल्या विमानातून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नवरतन गोलेछाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला ९ डिसेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS