BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

भारतीय हॉकी संघाला नमवून न्यूझीलंड अंतिम फेरीत

NEXT ARTICLE

मोहाली कसोटी : पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या आठ बाद २६८ धावा

भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर विजय

Published: 2016-11-27 11:47 AM IST

 

नवी दिल्ली,  महिला आशियाई चषक टी-२० स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने ६४ धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. मिताली राज (नाबाद ४९) आणि स्मृती मंधाना (४१) या सलामीवीर जोडीने चांगली कामगिरी करत २० षटकांत सहा बाद ११८ अशा धावा केल्या.

मितालीने आपल्या ५९ धावांत दोन चौकार मारले. सुरूवातीला भारतीय संघाकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा केली जात होती. मात्र शेवटच्या षटकात आणखीन धावा घेण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. यानंतर भारतीय संघाने बांगलादेशवर ५४ धावांनी विजय मिळवला.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS