BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

संस्थेवर बंदी हटवण्यासाठी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करू - झाकीर नाईक

NEXT ARTICLE

आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के

Published: 2016-11-28 11:49 AM IST

 

काठमांडू, नेपाळमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के ५.५ रिश्टर तीव्रतेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून १५० किलोमीटरवर असलेल्या सोलुखुम्बु जिल्ह्यात आहे. या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यापुर्वी एप्रिल २०१५ मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS