BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणातील आणखी एका तरुणाचा मृत्यू

NEXT ARTICLE

आयएनएस बेतवा युद्धनौकेला अपघात; दोन कर्मचा-यांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद मलिक याला अटक

Published: 2016-12-06 12:02 PM IST

 

जम्मू,  जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता आणि जम्मू काश्मीर मुक्ती आघाडीचा अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक टाळण्यासाठी मोहम्मद श्रीनगरमधील दस्तगीर साहिब दर्ग्यात लपून बसला होता.  याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी मोहम्मद यांना अटक केली.

फुटीरतावादी नेत्यांद्वारे बोलवण्यात आलेल्या सभेचे नेतृत्व मोहम्मद करणार होता. मात्र अटकेच्या भीतीने त्याने दर्ग्यात आसरा घेतला.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS