BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पहिल्या डावात भारताच्या ४१७ धावा; इंग्लंडवर १३४ धावांची आघाडी

NEXT ARTICLE

२०१९ मध्ये फुटबॉल आणि बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचे राज्याचे उद्दीष्ट - विनोद तावडे

चौथ्या कसोटीतही पार्थिवच यष्टीरक्षक

Published: 2016-12-06 12:20 PM IST

 

नवी दिल्ली, इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठीही यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेलच संघात कायम असणार आहे. संघ निवड समितीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वृद्धीमान साहा अद्याप सामना खेळण्यासाठी तंदुरूस्त झालेला नाही. त्यामुळे पार्थिवला आणखी एक संधी मिळाली आहे. दुस-या कसोटीदरम्यान झालेल्या स्नायूंच्या दुखापतीमुळे साहाला तिस-या कसोटीला मुकावे लागले होते.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS