BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

पंतप्रधानांचे छायाचित्र जाहिरातीमध्ये वापरल्याप्रकरणी पेटीएम, रिलायन्स जियोला नोटीस

NEXT ARTICLE

पंतप्रधान ग्रामीण डिजीटल साक्षरता अभियानास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

कतार एअरलाईन्सची लांब पल्ल्याची विमान सेवा सुरु

Published: 2017-02-06 06:40 PM IST

 

नवी दिल्ली, कतार एअरलाईन्सने सर्वाधिक लांब पल्ल्याची व्यावसायिक विमान सेवा सुरु केली आहे. कंपनीने पहिल्यांदा दोहा ते न्यूझिलंडमधील ऑकलॅंड असे सर्वाधिक अंतर कापले.

उड्डाण क्रमांक क्युआर ९२० ने १४ हजार ५३५ किलोमीटर अंतर १६ तास २३ मिनिटांत कापत ऑकलॅंड येथे पोहोचले. यावेळी ५ वैमानिक,१५ विमान कर्मचारी होते. तसेच प्रवासादरम्यान प्रवाशांना १ हजार १०० कप चहा आणि कॉफी, २ हजार शितपेये आणि १ हजार ३६ जणांना जेवण दिले.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS