BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

टेलिनॉर च्या भारतातील व्यवसायाची मालकी एअरटेल कडे…

NEXT ARTICLE

मेट्रो ३ साठीच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाची बंदी कायम

नव्या ग्रहांच्या स्वागतासाठी गुगलचे नवे डुडल !

Published: 2017-02-24 06:43 PM IST

 

नवी दिल्ली, नव्या सात ग्रहांच्या स्वागतासाठी गुगलने आज या सात ग्रहांचे डूडल तयार केले. अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेने नव्या ग्रहांचा शोध लावल्याचा दावा केला आहे.  या ग्रहांपैकी तीन ग्रहांवर सजीवसृष्टी निर्माण करता येण्याची शक्यताही वर्तविवली आहे.

पृथ्वी आणि चंद्र दुर्बीणीतून या ग्रहांना पाहत असल्याचे डुडल करण्यात आले आहे. हे डूडल नेट स्वाईनहार्ट यांनी तयार केले आहे. हे सातही ग्रह ट्रॅपिस्ट -1 या ता-याची परिक्रमा करत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS