BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

साता-यात विविध भाषांतील रचनांवर प्रियांजलीचा सुंदर नृत्याविष्कार

NEXT ARTICLE

मी माझे काम प्रामाणिकपणे करत आहे, तसेच करत राहीन - पेहलाज निहलानी

केरळच्या अबीशचा हाताने नारळ फोडण्याचा विश्वविक्रम

Published: 2017-02-24 08:04 PM IST

 

तिरूवअनंतपुरम, केरळच्या २५ वर्षीय अबीश डॉमनीक या तरूणाने हाताने नारळ फोडण्याचा विश्वविक्रम केला आहे. अबीशने एका मिनिटात १२४ नारळ आपल्या हाताने फोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला. या आधी मिनिटाला ११८ नारळ फोडणा-या जर्मनीच्या मुहम्मद क-हीमनोव्हीक याच्या नावे हा विक्रम होता.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS