BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

मेक्सिकन ओपन : नडाल, चिलीच उपांत्य फेरीत

NEXT ARTICLE

अजिंक्य रहाणेला वगळ्याचा प्रश्नच येत नाही - अनिल कुंबळे

न्यूझीलंडच्या संघात नीशम, पटेलचे पुनरागमन

Published: 2017-03-03 06:57 PM IST

 

ऑकलंड, ३ मार्च,   : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या संघात अष्टपैलू जेम्स नीशम आणि फिरकीपटू जीतन पटेल यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने ही घोषणा केली.

गोलंदाज मॅट हेन्री आणि डीन ब्राऊनली यांना मात्र संघातून वगळण्यात आले आहे. फिरकीपटू म्हणून संघात इश सोढीऐवजी जीतन पटेलला संधी देण्यात आली आहे. सुमारे चार वर्षानंतर जीतन पटेलचे संघात पुनरागमन झाले आहे. नील वॅग्नरलाही संघात संधी देण्यात आली आहे.

संघ : केन विल्यमसन (कर्णधार),ट्रेंट बोल्ट, कॉलीन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम, जेम्स नीशम, हेन्री निकोल्स, जीतन पटेल, जीत रावल, मिचेल सॅन्टनर, टीम साऊथी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजी वॉटलिंग

STAY IN TOUCH!

LATEST NEWS