BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

नक्षलवादी व सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास तयार - श्री श्री रविशंकर

NEXT ARTICLE

अखेर अवधुत छाया व दत्तकृपा इमारती सिडकोच्या ताब्यात दिल्या

धरमशाला ही दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाकडून मंजूर

Published: 2017-03-03 07:28 PM IST

 

नवी दिल्ली, २ मार्च,  :धरमशाला ही दुसरी राजधानी निर्माण करण्याचा प्रस्ताव हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने मंजूर केला असून त्यामुळे धरमशाला ही हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी असेल अशी घोषणा मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी केली. धरमशालाला शीतकालीन राजधानी करण्याबाबत सरकार विचाराधीन होते.

धरमशाला हे बौद्धभिक्कू दलाई लामा यांचे निवासस्थान असून 2005 पासून धरमशालामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवले जात आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS