BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

औरंगाबादला स्मार्टबरोबरच सुरक्षित शहर करू - मुख्यमंत्री

NEXT ARTICLE

भिवंडीत रिक्षाचालकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; आरोपी अटकेत

माजी जिल्हा परिषद सदस्यांचा आत्महत्त्येचा प्रयत्न

Published: 2017-03-03 07:42 PM IST

 

लातूर, ०२ मार्च   : चाकूर तालुक्यातील अंजनसोंडचे माजी जिल्हा परिषद सदस्य हणमंत पाटील यांनी विष घेवून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना लातूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

STAY IN TOUCH!

LATEST NEWS