BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

आयुष्याच्या वळणावर…………

NEXT ARTICLE

हुंडाबळी

द्यानत (नित्तीमत्ता)

Published: 2015-03-25 11:44:36 IST

 

मीच मला फसवते

मला कुणी पाहत नाही असे म्हणून

पण अंतर्मन कायम जागृत असते .

 

त्याचा अभ्यास केला म्हणून

आपले द्वंद आपल्याच शिरी

का इतरांना दुखवावे

का असफल प्रयत्न करावा

स्वतःलाच फसविण्याचा

 

कोण किती जवळचे का म्हणून

पहा अंतर्मनाचे निरीक्षण करून

द्वेष-निंदा मत्सराने कुणी जवळ येत नसते .

अशा दुर्गुणांचा सत्याचे वारे लागते का ?

 

खरे प्रेम समतेचे ममतेचे अन जिव्हाळ्याचे

न्याय वसे व्या ठाई- नको ती उसनी नवलाई

नको ती उसनी नवलाई

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS