BREAKING NEWS

< >
PREV ARTICLE

इन्स्टट शेवया

NEXT ARTICLE

इन्स्टट इडली

रव्याची इन्स्टट खिचडी

Published: 2015-01-13 11:06:13 IST

 

साहित्य :-

 1. दोन वाटया रवा
 2. पाव वाटी तूप , साखर
 3. एक चमचा जिरं
 4. चार-पाच हिरव्या मिरच्या
 5. एक-दोन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
 6. चवीनुसार मीठ .  

कृती :-

 1. रवा कोरडाचं खमंग भाजून घ्यावा .  तुपाची फोडणी करून मिरच्यांचे       तुकडे घालावे .   
 2. त्यात रवा , मीठ , साखर घालून नीट कालवावं .  गार झाल्यावर डब्यात    भरून ठेवावं .  
 3. खिचडी करण्याच्या वेळी एक वाटी मिश्रणाला दीड वाटी उकळत पाणी घालून     एक वाफ आणावी .  
 4. बटाटे घालायचे असतील तर रात्री बटाटे उकडून ठेवावे .  सकाळी फोडींना थोडं तिखटमीठ लावून मिश्रणाला घालाव्या .  
 5. मायक्रोवेव्ह असेल तर मिश्रण आणि पाणी करून दोन-तीन मिनिटं         मायक्रो करावं .  

 

STAY IN TOUCH!

LATEST NEWS