BREAKING NEWS

< >

agadbam marathi movie

 

अगडबंब

नायकाच्या वडिलांनी त्यांच्या एका मित्राला त्याची मुलगी सून म्हणून स्वीकारण्याचे वचन दिलेले असते. पुढे त्याचे वडील वारल्यानंतर नायकाची आई हे वचन पूर्ण करण्यासाठी नायकाला त्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरते. मात्र, ती मुलगी प्रचंड स्थूल असते हे त्यांच्या नंतर लक्षात येते. काहीसा विनोदी, काहीसा संदेश देऊन जाणारा तर स्थूल लोकांच्या लग्नाविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक मकरंद अनासपुरे असून, ती ‘अगडबंब’ नायिका तृप्ती भोईरने साकारली आहे. उषा नाडकर्णी, चित्र नवाथे, मंगेश सातपुते यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाला सतीश मोतीलिंग यांचे दिग्दर्शन लाभले असून निर्मिती स्वतः तृप्ती भोईर यांचीच आहे.  

 

Filled in : agadbam marathi movie songs,agadbam marathi movie online,agadbam marathi movie wiki,agadbam marathi movie full,agadbam marathi movie part 1,agadbam marathi movie songs mp3 free downloads,agadbam marathi movie download,watch agadbam marathi movie

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS