BREAKING NEWS

< >

aloo paratha recipe in marathi

 

आलू पराठा :aloo paratha recipe in marathi

 

साहित्य :-

१)      एक वाटी कणीक

२)      अर्धी वाटी मैदा

३)      एक मोठा चमचा तुपाचं मोहन

४)      अर्धा चमचा मीठ

५)      अर्धा चमचा साखर

६)      दोन उकडलेले बटाटे त्यांची चटणी बनवून घ्या 

कृती :-

१)      मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक व मैदा भिजवून घ्यावा . 

२)      त्याचे मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत .  आता एका फुलक्यावर    बातातात्याच्या चटणीचे  मिश्रण पसरावं . 

३)      त्यावर दुसरा फुलका कडा दाबून चिकटवावा आणि हलक्या हातानं लाटावा  व तव्यावर शेकावा .

४)      अगदी खायला घेतांना पुन्हा तेल सोडून खरपूस भाजावा .  उरलेल्या फुलक्यात पाच पराठे करावे .

aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,aloo paratha recipe in marathi,

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS