BREAKING NEWS

< >

alu paratha recipe in marathi

 

 मसाला पराठा : paratha recipe in marathi

 

साहित्य :-

१)      प्रत्येकी एक चमचा धनेपूड

२)      जिरे पूड , तेल किंवा बटर

३)      कांदा मसाला किंवा गरम मसाला

४)      चिरलेली कोथिंबीर

५)      अर्धा चमचा मीठ

६)      पाव चमचा पिठीसाखर

७)      दोन-तीन चमचे तीळ

८)      सहा पोळ्यांची कणीक (नेहमीचच) . 

कृती :-

१)      कणकेचा एक गोळा घेऊन पिठीवर फुलक्याएवढी पोळी लाटावी . 

२)      मग नेहमीप्रमाणे तेल वा बटर लावावं .  तीळ सोडून इतर सर्व मसाले        एकत्र कालवावे  .

३)      त्यापैकी एक चमचा मसाला लाटलेल्या फुलक्यावर पसरावा व त्याची गुंडाळी   करून चकलीप्रमाणे घट्ट वळवावी , दाबावी व पिठी आणि तिळावर जाडसर   लाटावी .  तेल सोडून हा पराठा खरपूस भाजावा .  सॉसबरोबर वाढवा . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS