BREAKING NEWS

< >

anniversary wishes marathi

 

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !!

लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा :

Lagnacha VadhDiwas - Wedding Anniversary SMS in marathiसुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.

 

Wedding Anniversary Greeting in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS