BREAKING NEWS

< >

breakfast recipes in marathi language

 

पोहे उत्तप्पा : Pohe Uttappa breakfast recipes in marathi language

 

साहित्य :-

१)      उडीद डाळ

२)      तांदूळ

३)      जाड पोहे

४)      मेथी दाणे

५)      ओलं खोबरं

)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)    डाळ-तांदूळ , मेथी सहा-सात तास भिजत घालून खोबरं , मीठ , गूळ , पोह्यांबरोबर बारीक वाटून घ्यावं . 

२)    हे मिश्रण पाच-सहा तास फुगायला ठेवावं . उत्तप्पा करतेवेळी पीठ पळीनं घोटून घ्यायचं .  गरज वाटल्यास थोडं पाणी घाला. 
       एका वाटीत तेल आणि दुसऱ्या वाटीत पाणी तयार ठेवायचं . 

३)     दुसर्याबाजूला तवा तापवून घ्या , पाण्याचे थेब टाकून त्याची वाफ होते कि नाही असे करून खात्री करून घ्या

४)     पाणी झटकन वाफ होऊन नाहीस झालं , की पळीने पीठ मध्यभागी ओतायचं आणि पळीच्या तळानं किंवा वाटीच्या तळानं पीठ भराभर
       गोलाकार पसरवून घ्या  व तेल सोडून झाकण ठेवावं . 

५)     तापलेल्या तव्यावर आपल्या आवडीप्रमाणे किंवा तळहाताएवढे उत्तप्पे बनवू शकतात.

breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi languagebreakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language,breakfast recipes in marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS