BREAKING NEWS

< >

breakfast recipes indian vegetarian

 

पालक पुऱ्या

 

साहित्य :-

१)      अर्धी जुडी पालक

२)      दोन-तीन वाटया कणीक

३)      अर्धी वाटी बेसन

४)      हिरव्या मिरच्या

५)      आलं वाटून , तेल

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      पालक निवडून धुऊन बारीक चिरावा .  गरम तेलावर मिरच्या , वाटलेलं आलं आणि चिरलेला पालक टाकून एक वाफ आणावी .  

२)      त्यात मीठ घालून मिक्सरमधून काढावं .  त्यात अर्धी वाटी बेसन आणि मावेल एवढी कणीक घालून घट्ट भिजवावं . 

३)      ही कणीक जास्त वेळ ठेवू नये; तेवते .  याप्रमाणे मेथी-ओव्याची पानं , पुदिना , आंबट चुका यांच्याही पुऱ्या होऊ शकतात . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS