BREAKING NEWS

< >

butter chicken recipe

 

butter chicken recipe

 

 

साहित्य:
 
           butter chicken recipe in marathi
३०० ग्रॅम बोनलेस चिकन 
१ टीस्पून बटर
मॅरीनेट करण्यासाठी-२ टेबलस्पून घट्ट दही
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून तेल
१ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी मिरची पावडर)
१/४ टीस्पून गरम मसाला
२ टीस्पून तंदूर मसाला
मीठ चवीप्रमाणे
मखनी ग्रेवी बनवण्यासाठी-३ मध्यम टोमॅटो
१/४ कप काजू
२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ टेबलस्पून बटर
खडा गरम मसाला ( २ वेलची,१" दालचिनीचा तुकडा,३ लवंगा, ४-५ मिरी)
१ १/२ टीस्पून लाल तिखट (रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर)
१ टेबलस्पून मध/ साखर
१ टीस्पून कसुरी मेथी
१/४ कप क्रीम
मीठ चवीप्रमाणे
सजावटीसाठी पुदिन्याची किंवा कोथिंबीरिची पाने
 
 
 
 

 
 

कृती: 
१. चिकनचे १" लांब तुकडे करा.चिकनला दही,लाल तिखट,हळद,मीठ,तंदूर मसाला,गरम मसाला आणि तेल याचे मिश्रण लावून २ ते ३ तास मरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
२. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या. ओव्हन 375°F तापमानाला प्रीहीट करून चिकनचे तुकडे १५ मिनिटे शिजवा. नंतर तुकडे उलटवा आणि वरून बटर सोडून आणखीन ५ मिनिटे शिजवा.
३. टोमॅटो उकडून घ्या आणि त्याची प्युरी करा. काजूची बारीक पेस्ट करून घ्या.कढईत बटर गरम करा. खडा गरम मसाला घाला. मिनिटभर परतून आलं-लसूण पेस्ट घालून परता. लाल तिखट, टोमॅटोची प्युरी आणि काजूची पेस्ट घालून उकळी काढा. गॅस बारीक करून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात मध आणि कसुरी मेथी घालून ५ मिनिटे उकळत ठेवा.
४. ग्रेवीत तंदूर केलेले चिकनचे तुकडे घाला. झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करून ५ मिनिटांनी क्रीम घाला.
५. वरून कोथिंबीर घालून नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.

 

 

 

 

butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipebutter chicken recipebutter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe,butter chicken recipe

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS