BREAKING NEWS

< >

cake recipes marathi

 

साधा-सोपा केक : cake recipes marathi

 

साहित्य :-

१)      दोन वाटया मैदा

२)      एक चमचा बेकिंग पावडर

३)      पाऊण वाटी लोणी

४)      एक वाटी पिठीसाखर

५)      तीन अंडी , दुध

६)      एक चमचा vhanila इन्सेस

७)      अर्धी वाटी टूटी फ्रुटी (ऐच्छिक)

८)      चिमुटभर मीठ . 

कृती :-

१)      मिक्सरमध्ये अंडी , पिठीसाखर , लोणी , इन्सेस आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत फेसावं . 

२)      ते एका भांडयात काढून घ्यावं .  मैदा आणि बेकिंग पूड एकत्र करून तीन वेळा चाळावं . 

३)      हा मैदा थोडा थोडा अंड्याच्या मिश्रणात घालून डावानं घोटून एकजीव करावा . 

४)      गरजेनुसार दुध घालून मिश्रण डावानं पडेल इतकं पातळ करावं . 

५)      आठ इंच व्यासाच्या डब्याला लोण्याचा हात फिरवून मैदा भुरभुरावा . 

६)      त्यात मिश्रण ओतून एकशे ऐंशी अंश (१८०) सेंटीग्रेड तापमानाला तापवलेल्या ओव्हनमध्ये ठेवून बेक करावा . 

७)      तीस ते चाळीस मिनिटात केक तयार होतो .  याच मिश्रणात अर्धी वाटी टूटी फ्रुटी किंवा चिरलेला सुकामेवा घालूनही केक बनवता येतो . 

cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,cake recipes marathi,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS