BREAKING NEWS

< >

chicken biryani recipe marathi

Chicken biryani recipe in marathi language

साहित्य :

बासमती तांदूळ , चिकन , बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो बारीक चिरलेला , लाल तिखट , तमालपत्र, मसाला वाटण, चिरलेली कोथिंबीर, खसखस

सगळा खडा मसाला , धने, जिरे, लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा , तेल ,मीठ चवीप्रमाणे

chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi

कृती : 
सर्वात आधी नेहमीच्या आपल्या सवयी प्रमाणे भात बनवून घ्यावा , भात पूर्ण शिजला कि झाकण थोडा वेळ बाजूला काढून ठेवा. थोड थंड झाल्यावर भात सुटसुटीत मोकळा करून घ्या . दुसरीकडे कढईत गरजेनुसार तेल गरम करून घ्या  तेलात काजू आणि शेंगदाणे टाळून घ्या. त्यानंतर तळायचा कांदा पण त्यात टाकून थोडा करपे पर्यंत टाळून घ्यावा .

उरलेल्या तळणीच्या तेलात तमाल पत्र फोडणीला टाका , नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. मग मसाला वाटण घालून परतून घ्या . खमंग वास सुटला कि मग धने ,जिरे , लवंग , मिरी आणि दालचिनी टाका.

थोडा वेळ परतल्यावर हळद, लाल तिखट व मीठ टाका आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत हे मिश्रण परतून घ्यावे .
इतके झाल्यानंतर मॅरीनेट केलेले चिकन घालून ३ ते ५  मिनिटे परतून घ्या आणि झाकण ठेवून १ वाफ काढावी  त्यानंतर १ ते २  कप पाणी घाला. त्यावर  झाकण ठेऊन चिकन व्यवस्थित शिजवून घ्यावे . चिकनची ग्रेवी तयार झाली कि, वेगळ्या पातेल्यात मधल्या बाजूने तुपाचा हात लावून पातेल्यात सर्वात खाली भाताचा थोडा जाड थर करा.

त्यावर तळलेला कांदा, काजू, बेदाणे घाला. वरती थोडी चिकनची ग्रेवी टाका . मग परत भाताचा थर.वरती कांदा, काजू बेदाणे, वरती चिकनच्या ग्रेवीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आल्यास सजावटी साठी सोपे जाईल . 
सजावटी साठी त्यावर तळलेला कांदा,काजू शेंगदाणे , कोथिंबीर घालून सजवून घ्या .

chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi,chicken biryani recipe marathi

chicken biryani recipe in marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS