BREAKING NEWS

< >

chicken recipes in marathi

 

चिकन रेसिपी मराठी chicken recipes in marathi

 

तन्दूरी चिकन

chicken recipes in marathi language

 

साहित्यः 

चिकन, मिरची पावडर  ,गरम मसाला , चाट मसाला ,कांदा , लिंब , कोथंबीर , लसुण पेस्ट  ,अदरक , दही  ,
 मीठ,काळी मिरी वाटलेली ,खायचा रंग

कॄतीः
१) सर्वात आधी आले लसुन पेस्ट बनवून घ्यावी .
२) आले लसुन पेस्ट मध्ये चाट मसाला ,मिरी , दही , मसाला पावडर व गरम मसाला टाकून हे मिश्रण फेटून घ्यावे .
३) हे मिश्रण एकजीव झाल्यावर चिकन पण फेटून घ्यावे . सर्व मिश्रण चिकनला सर्व बाजूनी एकसमान लागेल याची      
    काळजी घ्यावी.
४) यानंतर ओवन मध्ये ओवन मध्ये तारांच्या ट्रे वर ठेवून बेक करावे .दोन्ही बाजूनी बेक होण्यासाठी साधारणत: २० ते २५ मिनिटे लागतात . 

 

चिकन रेसिपी मराठी chicken recipes in marathi

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS