BREAKING NEWS

< >

chicken recipes marathi

 

 

chicken recipes marathi

चिकन बिर्याणी 

साहित्य :
१/२ किलो चिकन 
पाव किलो तांदळाचा नेहमी प्रमाणे बनवून घेतलेला भात 
उकडून तळलेले बटाट्याचे काप 
हळद , लाल तिखट 
दही ,आले लसून पेस्ट , कोथिंबीर 
बारीक चिरलेला कांदा लवंग , दालचिनी 
उभा चिरून तळलेला कांदा 
मिरी , गरम मसाला , धने जिरेपूड , काळी मिरी ,जिरे 
आणि चवीनुसार मीठ .
 
कृती :
सर्वात आधी एका भांड्यामध्ये फेटलेले दही घेयून त्यामध्ये , लवंग दालचिनी मिरीचे वतन , आले लसून पेस्ट , तळलेला कांदा घालून त्यामाडे चिकन चे तुकडे तालेलाला कांदा घालून त्यामध्ये  २ तास मारीनेट करून घ्यावेत .
कढई  मध्ये तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी , काळी मिरी , लवंग , जिरे , कांदा व मारीनेटेड चिकनचे तुकडे घालून मिश्रण मंद आचेवर वाफवून घ्या .
त्यामध्ये हळद , तीखट , गरम मसाला , धने जिरेपूड व मीठ घालून परतून घ्या .या मिश्रण मध्ये तयार भात , तळलेले बटाट्याचे तुकडे व तळलेला कांदा घालावा .
वरून कोथिंबीर टाकून चिकन बिर्याणी सर्व्ह करा.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS