BREAKING NEWS

< >

chinese recipes in marathi language

 

तंदुरी गोबी : chinese recipes in marathi language

 

साहित्य :-

१)      मध्यम आकाराचे फ्लॉवरचे दोन गड्डे (साधारण प्रत्येकी दीड पावशेर)

२)      दही अर्धी वाटी

३)      आलं-लसूण पेस्ट एक टेबलस्पून

४)      गरम मसाला एक टीस्पून

५)      लाल तिखट एक टीस्पून

६)      आमचूर किंवा लिंबाचा रस अर्धा टीस्पून

७)      चवीनुसार मीठ

८)      हळद , तेल

९)      वाटीभर वाफवलेले मटार किंवा पाच-सहा लेट्यूसची पानं .

कृती :-

१)      फ्लॉवरची मागची पानं आणि जून दांडा काढून गड्डा अख्खाच ठेवावा . 

२)      दोन्ही गड्डे वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्यावेत .

३)      एका भांडयात फ्लॉवरचे दोन्ही बुडतील एवढं पाणी घेऊन त्यात हळद ,       मीठ घालून उकळावं .  

४)      त्यात दोन्ही गड्डे घालून अर्धकच्चं उकडून घ्यावे आणि चाळणीवर        निथळून घ्यावे . 

५)      दह्यात आलं-लसूण पेस्ट , तिखट , मीठ (मिठाच्या पाण्यात उकळल्याचं     लक्षात घेऊन) , गरम मसाला आणि आमचूर किंवा लिंबाचा रस घालून फेटावं . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS