BREAKING NEWS

< >

cooking recipes marathi language

 

वाटली  डाळ : cooking recipes marathi language 

साहित्य: २ वाट्या चना  डाळ, मीठ तिखट साखर ,२ टेबलस्पून  सुके खोबरे , कोथिंबीर तेल , फोडणीसाठी  जिरे, मोहरी , हिंग ,हळद , कोथिंबीर हिरवी मिरची .

कृती: चना  डाळ चार तास भिजवून निथळावे.जाडसर वाटावी . जास्त तेलाच्या फोडणीत  डाळ चांगली परतावी. मीठ ,तिखट,  साखर घालून  २ वाफा येऊ द्याव्यात . वाटल्यास पाण्याचा हपका मारवा. सुके खोबरे , कोथिंबीर पेरून खायला द्यावी . चवीनुसार लीम्बुरास पिळावा . अशीच मुगाची , मक्याच्या  कणसाची डाळ छान  होते .

 

cooking recipes marathi language : Vatali Dal

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS