BREAKING NEWS

< >

cooking south indian recipes

 

शेपूची भाजी : cooking south indian recipes in marathi

साहित्य :-

१)      एक जुडी शेपू

२)      मध्यम आकाराचे कांदे दोन

३)      लसूण चार-पाच पाकळ्या

४)      तेल दोन-तीन चमचे

५)      फोडणीचं साहित्य

६)      तीन-चार हिरव्या मिरच्या

७)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      भाजी धुवून चिरून घ्यावी .  कांदे उभे बारीक काप करून घ्यावेत .  हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यावेत .

२)      लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात .  पसरट पातेल्यात किंवा कढाईत फोडणी करून त्यात कांदा , मिरची परतून घ्यावी .

३)      नंतर त्यात चिरलेली भाजी घालून मीठ टाकून तीन-चार मिनिटं शिजवून घ्यावी .

४)      कांदा परतत असतानाच त्यात ठेचलेला लसूण टाकावा .  ही भाजी अतिशय खमंग लागते .

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS