BREAKING NEWS

< >

dal tadka recipe in marathi

 

 dal tadka recipe in marathi

 

साहित्य :           dal tadka recipe in marathi

१/२ कप तुरीची डाळ 
१/४ कप मुगाची डाळ 
१ टेबलस्पून चण्याची डाळ 
१/४ कप बारीक चिरलेला कांदा 
१/२ कप बारीक चिरलेला टोमॅटो 
१/२ टीस्पून लाल तिखट 
१/४ टीस्पून जिरे 
१/४ टीस्पून मोहरी 
१/४ टीस्पून हिंग 
५-६ कढीपत्ता पाने 
३-४ लसूण पाकळ्या 
२ सुक्या लाल मिरच्या 
मीठ चवीप्रमाणे 
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल 

कृती :
१. कुकरमध्ये डाळ शिजवून घ्या. नंतर एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल तापवून हिंग-मोहरीची फोडणी करा. कढीपत्ता पाने घाला.
मग कांदा  परता. कांदा गुलाबी झाला कि टोमॅटो घाला. हळद, तिखट घाला आणि तेल सुटे पर्यंत परता.
२. मग शिजवलेली डाळ घोटून घाला. कोथिंबीर, मीठ  घालून १ उकळी काढा. गरज वाटल्यास १/४ कप पाणी घाला. जास्ती पाणी घालू नका. डाळ तडका जरा जाडसरच चांगला लागतो.
३.फोडणीच्या कढईत तेल गरम करून आधी जिरे मग लसूण बारीक चिरून घाला. लसूण ब्राऊन झाली कि मग मिरच्यांचे २ तुकडे करून घाला. आणि डाळीला वरून फोडणी द्या.
४. गरम भाताबरोबर सर्व्ह करा. 
 
 
 
 
 
Searches related to dal tadka recipe in marathi

dal tadka recipe in hindi

guj tadka dal recipe

dal tadka recipe sanjeev kapoor

punjabi dal tadka recipe

dal fry recipe in marathi

best dal fry recipe

dal fry recipe vahchef

how to make dal tadka

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS