उपमा easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi
साहित्य :-
१) दोन वाटया रवा
२) फोडणीचं साहित्य (दोन चमचे तेल , मोहरी-हिंग-हळद पाव चमचा)
३) फळभाज्या (एक ढोबळी मिरची , एक कांदा ,एक मध्यम बटाटा , अर्धी वाटी फ्लॉवर , दोन मध्यम टोमाटो)
४) गरम मसाला.
५) तिखट आवडीप्रमाणे.
६) ४-५ वाटया पाणी.
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) एका मोठया कढाईत फोडणी करून घ्यावी . त्यात वरील सर्व भाज्या मध्यम आकाराच्या फोडी करून घालाव्या व शिजत ठेवाव्या .
२) दुसरीकडे रवा तेलावर भाजून घ्यावा , आता मघाशी फोडणीस टाकलेल्या भाज्या शिजल्या असतील , त्यात हा भाजलेला रवा टाकावा .
३) एका भांडयात ४-५ वाटया गरम पाणी घेऊन त्यात मीठ ,दोन चमचे गरम मसाला घालावा .
४) हे पाणी रव्यात घालून व्यवस्थित हलवून घ्यावं . झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दयावी .
५) वरून ओलं खोबरं , कोथिंबीर पेरावी . मीठ , मसाला पाण्यात घातल्यानं ते रव्यात नीट मिसळत .
easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathieasy breakfast recipes : Upma Recipi in Marathi,easy breakfast recipes : Upma Recipi in Marathi
RELATED POSTS
marathi recipes for breakfast
breakfast recipes in marathi
recipes for breakfast
indian breakfast recipes
breakfast recipes
south indian breakfast recipes
maharashtrian breakfast recipes in marathi
breakfast recipes indian
indian recipes for breakfast
healthy breakfast recipes