BREAKING NEWS

< >

easy chicken recipes

 

चिकन तंगडी कबाब :easy chicken recipes

 

साहित्य :-

१)      चार पुढचे चिकन लेग्ज

२)      एक अंडे , बटरचा चुरा

३)      आले अर्धा इंच

४)      चार ते पाच लसूण पाकळ्या

५)      दोन मिरच्या , एक वाटी कोथिंबीर

६)      तळण्यासाठी तेल

७)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      चिकन लेग्ज धुऊन त्याला थोडयाशा चिरा पाडाव्यात .  चिरा पडून झाल्यावर त्यास मीठ लावून थोडा वेळ ठेवावे . 

२)      लसूण पाकळ्या , मिरच्या , एक इंच आल्याचा तुकडा व एक वाटी कोथिंबीर एकत्र वाटून चिकन लेग्जला लावून ठेवावेत . 

३)      अंडे फेसून त्यात एक-एक चिकन लेग्ज बुडवून बटरच्या चुऱ्यात घोळून ठेवावे व दहा मिनिटांनी भरपूर तेलात तळून घेऊन ब्राऊन पेपरवर काढावेत . 

४)      ऐल्युमिनियम फाईलचा तुकडा चिकन लेग्जच्या टोकाला गुंडाळून खाण्यास दयावे .  उत्तम स्वादासाठी सॉसबरोबर खावे . 

 

easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,easy chicken recipes,

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS