BREAKING NEWS

< >

easy maharashtrian recipes

 

बेसन पोळी easy maharashtrian recipes

 

साहित्य :-

१)      दोन वाटया डाळीचं पीठ

२)      तीन मिरच्या किंवा दीड चमचे तिखट

३)      पाच-सहा लसूण पाकळ्या

४)      अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट

५)      एक चमचा जिरं , पाव वाटी तेल

६)      दोन वाटया कणीक

७)      दोन वाटया पाणी

८)      चार चमचे तेल

९)      एक चमचा मीठ . 

कृती :-

१)      दोन वाटया डाळीच्या पिठात मीठ घालावं .  मग लसूण , जिरं , मिरची व शेंगदाण्याचा कूट बारीक वाटून त्याचा गोळा या पिठात मिसळावा आणि दोन वाटया पाणी घालावं .   

२)      आता कढईत पाव वाटी तेल घालून तापवावं .  त्यात हे मिश्रण ओतावं      आणि थोडं हलवून झाकण ठेवावं . 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS