easy vegetarian recipes
शहाजहानी कुर्मा
साहित्य :-
१) फ्लॉवरचे तुरे एक वाटी
२) मटार दाणे अर्धी वाटी
३) गाजराच्या चौकोनी फोडी एक वाटी
४) तिरकी लांबट चिरलेली फरसबी अर्धी वाटी .
ग्रेव्हीसाठी :-
१) कांदे तीन , आलं एक इंच
२) लाल तिखट एक चमचा
३) गरम मसाला एक चमचा
४) दही एक वाटी
५) घोटलेली साय अर्धी वाटी
६) साखर अर्ध चमचा
७) साजूक तूप अर्धी वाटी
८) पाव वाटी चिरलेली कोथिंबीर .
मसाला पेस्टसाठी :-
१) खसखस एक मोठा चमचा
२) हिरवे वेलदोडे तीन
३) लवंगा तीन-चार , जायपत्री एक
४) दालचिनीच्या कोन काडया
५) शहाजिरं अर्धा चमचा
६) ओलं खोबरं पाव वाटी
७) दोन तमालपत्र फोडणीसाठी .
कृती :-
१) प्रथम मसाला पेस्टचं साहित्य थोडया तुपावर किंवा रिफाइंड तेलावर भाजून घेऊन बारीक वाटावं .
२) कांदा व आलं कच्चंच वाटून वेगळं ठेवावं . एका भांडयात दोन-तीन छोटे चमचे तूप घालून सर्व भाज्या परताव्या . थोडं पाणी घालून व चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्यावं .
३) कढाईत उरलेलं तूप घालून त्यात दोन तमालपत्र फोडणीला घालावी .
४) त्यावर कांद्याचं वाटण परतावं . मिरची पूड व गरम मसाला घालून रंग उतरला की मसाला पेस्ट घालावी .
५) दही , साखर व थोडं मीठ घालून सर्व एकजीव करावं .
६) चांगलं परतून त्यामध्ये शिजलेल्या भाज्या व गरजेनुसार पाणी घालून एक उकळी आणावी .
७) शेवटी घोटलेली साय व कोथिंबीर घालून वाढावं .
easy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipeseasy vegetarian recipesshahjahani kormashahjahani kormashahjahani kormashahjahani kormashahjahani kormashahjahani kormashahjahani korma in marathi
shahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathishahjahani korma in marathi
RELATED POSTS
vegetarian recipes in marathi
indian vegetarian recipes
south indian vegetarian recipes
khana khazana vegetarian recipes
vegetarian indian recipes
vegetarian recipes
south indian recipes vegetarian
indian recipes vegetarian
north indian vegetarian recipes
delicious vegetarian recipes