BREAKING NEWS

< >

eggless cake recipe in marathi

 

रव्याचा केक - Ravyacha Cake 

eggless cake recipe in marathi

 

रव्याचा केक साठी लागणारे साहित्य:

  1. १ वाटी रवा
  2. १ वाटी दही
  3. १ वाटी दूध 
  4. १ वाटी साखर
  5. १-२ चमचे तूप
  6. १ चिमूटभर बेकिंग सोडा
  7. वेलचीपूड / दालचिनी पावडर
  8. सुकामेवा
  9. बेक करण्यासाठी पसरट ओव्हन सेफ भांडे



पूर्व तयारी 
रवा, दही, दूध, साखर, तूप एकत्र करून हे मिश्रण १५ ते २० मिनीटे फेटून घ्यावे . साखर व्यवस्थित विरघळेल याची काळजी घ्यावी आणि मिश्रण २-३ तास झाकून ठेवावे .

कृती:
१) २-३ तासांनी ओव्हन ३७५ F (१९० C) प्रिहीट करायला लावा .

२) मधल्यावेळात ओव्हनसेफ भांड्याला तूपाचा हात लावून घ्या.

३) नंतर १ चमचा पाण्यात चिमटीभर बेकिंग सोडा घालावा, मिक्स करून फेटलेल्या मिश्रणात तो टाकून मिश्रण २-३ मिनीटे ढवळून घ्यावे.
४) मिश्रण ओव्हनसेफ भांड्यात ओतावे. वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे पसरावे. आणि ३७५ F ( १९० C) वर १८ ते २० मिनीटे बेक करावे.

५) केकच्या कडा ब्राऊन रंगाच्या होतात तसेच केकचा छान गंध सुटला कि केक झाला असे समजावे. ओव्हन बंद करून २-३ मिनीटांनी केक बाहेर काढावा. 

 

तुमच्या साठी तुम्हाला आवडेल असा केक तयार झालेला असेल :) 

eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathieggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi,eggless cake recipe in marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS