BREAKING NEWS

< >

gujarati recipes in marathi language

 

gujarati recipes in marathi language :
मेथी कोपता करी 
Methi Kopta curry recipe in marathi 

साहित्य : 

१ ) मेथीची एक जुडी 
२)  दीड वाटी बेसन 
३) ओवा दोन चमचे 
४) चिमुटभर खाण्याचा सोडा 
५) लाल तिखट 
६) गरजेनुसार मीठ 
 
कोफ्ते :
१ ) सुरुवातीला मेथीची भाजी बारीक चिरून , बेसन आणि ओवा , लाल तिखट  , मीठ , खाण्याचा सोडा एकत्र करून भिजवून घ्या . 
२) हाताने गोळे करून त्यांना तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या .
 
करी साठी लागणारे साहित्य  :
कांदे , आले-लसुन पेस्ट ,दही , भाजलेलं खोबरे , चिरून घेतलेला टोमाटो . वेलची ,गरम मसाला , 
दालचिनी , मीठ , हळद , कोथम्बीर . तेल , थोडस पनीर (आवडीनुसार सजावटीसाठी  ) , धने .
 
कृती :
करी : 
१) कांदा बारीक चिरून थोडासा भाजून घ्या .
२) त्यानंतर खोबरे , खसखस , दालचिनी , गरम मसाला , जिरे , धने , आले लसुन पेस्ट टाकून मिक्सर मध्ये टाकून पेस्ट बनवून घ्यावी .
३) एका भांड्यामध्ये तेल टाकून हळद आणि मसाला टाकून त्यामध्ये मिक्सर मध्ये बनवून घेतलेली पेस्ट टाका .
४) लालसर रंग झाला कि यामध्ये टोमाटो , लाल तिखट ,दही टाकून परतून घ्या यामध्ये त्यानंतर गरजेनुसार पाणी आणि मीठ टाका .
५) ग्रेव्ही तयार झाली कि यामध्ये आधी बनवून घेतलेले कोफ्ते टाकावे .
 
सजावटीसाठी कोथिंबीर आणि पनीरचा वापर करू शकतात,
 
gujarati recipes in marathi language 
gujarati recipes in marathi language
gujarati recipes in marathi language,gujarati recipes in marathi language,gujarati recipes in marathi language,gujarati recipes in marathi languagegujarati recipes in marathi languagegujarati recipes in marathi language,gujarati recipes in marathi language,gujarati recipes in marathi language

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS