BREAKING NEWS

< >

guldasta marathi movie

 

गुलदस्ता

एका प्रगत शेतकऱ्याचे एका अभिनेत्रीवरील एकतर्फी प्रेम आणि तिला मिळविण्याची त्याची धडपड, त्यातून उठलेले वादळ ह्या चित्रपटात विनोदबुद्धीने साकारण्यात आले आहे.

चित्रपटाची निर्मिती अरविंद जगताप यांची असून हेमंत देवधर यांचे दिग्दर्शन लाभले आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे मुख्य भूमिकेत असून नायिका तेजस्विनी लोणारे आहे.

जितेंद्र जोशी नायकाच्या मित्राच्या भूमिकेत असून तो एक पत्रकार दाखविण्यात आला आहे. 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS