BREAKING NEWS

< >

indian sweets recipes

 

शिरा : indian sweets recipes

साहित्य: १ वाटी जाड रवा , पाऊन वाटी  तूप , १ वाटी साखर , १वाटी दुध, सव्वा वाटी पाणी , वेलचीपूड, बेदाणे बदाम काप आवडीनुसार .

कृती: कढईत  रवा घालून मंद आचेवर परतावे . पाच मिनिटाने तूप  सर्व बाजूने सोडून रवा सारखा हलवत  भाजावा. दुसरीकडे दुध  व की  झाकण काढून साखर घालावी .परत झाकण घालून वाफ पाणी एकत्रं करून  उकळून रव्यात  हळूहळू घालावे . छान फुलून येईल . झाकण ठेवून  ५-७  मिनिटे वाफा येवू द्याव्यात . रव्याला वाफ आली आणावी . चांगला ढवळावा . चिमुटभर मीठ घालून  वाफ आणावी . बेदाणे, वेलचीपूड घालून  वाढावी . शिरा करताना  रवा छान खरपूस भाजला पाहिजे .काहींना पांढरट  शिरा आवडतो . पण तो मोकळा होत नाही चिकट होतो . विविध  फळे वापरून  शिरा छान होतो . अमरस किंवा आंब्याच्या फोडी , पायनापल घालून शिरा  त्या त्या चवीचा छान लागतो .  रवा खूप खमंग भाजू नये . साखरेऐवजी  गुळ घालूनही  शिरा चांगला होतो .सांजा म्हणजेच गुळाचा  शिरा दलीयाचाही  छान होतो. गुळ पिवळाधम्मक घेवून चिरून प्रमाणातील  पाणी घालून गुळ  विरघळून  पाणी उकळावे. राव्यावर थोडे घालून  सांजा करावा.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS