BREAKING NEWS

< >

italian recipes pasta

 

पास्ता ३ मुठी भरुन
चिरलेला कोबी वाटीभर,
गाजर१,
सिमला मिरची अर्धी,
मटारचे दाणे वाटीभर,
लसूण २-३ पाकळ्या,
चिरलेला कांदा ४ चमचे
टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम,
ल, तिखट १ चमचा,
धने-जीरे पूड १ चमचा,
मीठ
 
कृती

सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून परतणे. नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतणे व मंद वाफेवर शिजवणे (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळणे. १-२ वाफा देवून परत ढवळणे.

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS