मसला शंकरपाळी : khana khazana recipes in marathi
साहित्य: : ४ वाट्या मैदा,६-७ कढीपत्ता, २ नाग तेजपत्ता , २ नाग दालचिनी , १ त्व्स्पून मिरी ,पाऊन वाटी तेल, मोहनास्ठी तेल , तालाण्यास्ठी तेल.
कृती: कढीपत्ता , दालचिनी ,तेजपान व मिरी ३ वाट्या पाण्यात उकळून गळून थंड करावे . मैद्यात गरम तेल घालून वरील पाण्याने भिजवत घालावे . अर्धा तास झाकून मग उभी शंकरपाळी कापावी . सोनेरी टाळून घ्यावी . वेगळ्या मसाल्यामुळे शंकरपाळी छान लागतात .
RELATED POSTS
khana khazana recipes
khana khazana recipes marathi
khana khazana
khana khazana zee tv
zee khana khazana recipes
zee marathi recipes
etv marathi recipes
khana khazana recipes in marathi