BREAKING NEWS

< >

maharashtrian cooking

 

म्हेसूरपाक : maharashtrian cooking

साहित्य: १ वाटी डाळीचे पीठ , अर्धा वाटी पाणी , दीड वाटी साखर, २ वाटी डालडा तूप ,चिमुटभर सोडा , एक ताट, एक चाळणी.

कृती: नॉनस्टिक  तव्यात किंवा कढईत पाणी, बेसन , साखर एकजीव करून  त्यात तुप घालावे. सर्व एकत्र मोठ्या आचेवर  सतत ढवळावे. कडेने तूप सुकू लागले कि  रंग लालसर  होऊ  लागतो.  लगेच सोडा घालून  मिश्रण ढवळून आच बंद करून ताटावर ठेवलेल्या चाळणीत ओतावे. तूप सर्व खाली पडते . २ मिनिटांनी रेघा मारून  ५ मिनटात  वड्या कापाव्या . खालचे ताटातले तुओ अन्यत्र वापरावे .

 

maharashtrian cooking Related : 

मराठी रेसिपी ब्लॉगस्पॉट : marathi recipes blogspot:M4मराठी ...‎ -
आईस क्रीम रेसिपी मराठीमध्ये : ice cream recipes in marathi ...‎ 
मासाहारी रेसिपी मराठीमध्ये : nonveg recipes in marathi ...

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS