BREAKING NEWS

< >

maharastrian receipes

 

मसला शंकरपाळी : maharastrian receipes : Masala Shankarpali

साहित्य: : ४ वाट्या मैदा,६-७ कढीपत्ता, २ नाग तेजपत्ता , २ नाग दालचिनी , १ त्व्स्पून मिरी ,पाऊन वाटी तेल, मोहनास्ठी तेल , तालाण्यास्ठी तेल.

कृती: कढीपत्ता , दालचिनी ,तेजपान  व मिरी  ३ वाट्या  पाण्यात उकळून  गळून थंड करावे . मैद्यात गरम तेल घालून  वरील पाण्याने भिजवत घालावे . अर्धा तास झाकून मग उभी शंकरपाळी  कापावी . सोनेरी  टाळून घ्यावी . वेगळ्या मसाल्यामुळे  शंकरपाळी छान लागतात .

Tikhat Shankarpali recipe in Marathi,Tikhat Shankarpali recipe in Marathi

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS