maharastrian recipies
गाजराचा हलवा
साहित्य : पाव किलो गाजर,
एक वाटी साजूक तूप,
अर्धी वाटी साखर, अर्धा लिटर दुध,
अर्धा चमच इलायची,
सजावटीसाठी बदामाचे कप, काजू आणि चारोळी
कृती : प्रथम गाजराचा किस करून घ्या नंतर साजूक तुपामध्ये चांगले भाजून घ्या
गाजराला पाणी सुटे पर्यंत, पाणी सुटल्या नंतर थोडे थोडे करून दुध घाला
दुधामध्ये गाजर शिजून ध्या दुध आटल्या नंतर इलायची पावडर, थोडे ड्रायफ्रुट
घाला.
सजावटी साठी बदाम, काजू, आणि चारोळी घाला.
Searches related to maharashtrian recipes
maharashtrian vegetarian recipes
maharashtrian recipes in marathi
maharashtrian breakfast recipes
maharashtrian non veg recipes
maharashtrian recipes blog
maharashtrian recipes video
maharashtrian cuisine
bengali recipes
RELATED POSTS
indian recipies
maharastrian recipies
south indian recipies