BREAKING NEWS

< >

malvani recipes in marathi

 

करममलाची भाजी : malvani recipes in marathi

साहित्य :-

१)      करमलं तीन-चार

२)      मीठ , तिखट

३)      मेथी दाणे पाव चमचा

४)      फोडणीचं साहित्य

५)      ओलं खोबरं .

 

कृती :-

१)      करमलाच्या शिरा काढून त्याच्या फोडी कराव्यात .  त्यांना थोडा वेळ मीठ लावून ठेवावं .

२)      त्यानंतर तेलात मोहरी , हिंग , मेथी दाणे टाकून फोडणी करावी .

३)      त्यावर करमलाचे तुकडे टाकून परतावेत . 

४)      तिखट , मीठ खोबरं टाकून चांगले शिजवावेत .

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS