BREAKING NEWS

< >

marathi breakfast recipes

 

कांदे पोहे : marathi breakfast recipes

 

कांदे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-

१)      पातळ पोहे

२)      चार ते पाच हिरव्या मिरच्या

३)      दोन ते तीन मोठे कांदे , अर्धा लिंबू

४)      शेंगदाणे

५)      दहा-बारा कढीलिंबाची पानं

६)      तेल गरजेनुसार , फोडणीचं साहित्य

७)      चवीनुसार मीठ.

८)      ओलं खोबरं एक वाटी

९)      मुठभर चिरलेली कोथिंबीर . 

कृती :-

१)      एका भांड्यामध्ये थोडीशी मोहरी , हळद , कढीलिंबाची पानं घालून तेलाची फोडणी देवून घ्यावी. 

२)      या फोडणी मध्ये शेंगदाणे , मिरच्यांचे तुकडे , चिरलेला कांदा घालून , कांदा शिजेपर्यंत दोन ते तीन  मिनिटं परतून घ्यावा . 

३)      मग पोहे घेऊन त्यावर मीठ, लिंबाचा रस घालावा .  वरून फोडणी    घालून पोहे कालवून घ्यावेत .  नंतर खोबरं-कोथिंबीर घालून परत हलक्या     
        हातांनी कळवावेत . 

marathi breakfast recipes,marathi breakfast recipes,marathi breakfast recipes,marathi breakfast recipesmarathi breakfast recipesmarathi breakfast recipes,marathi breakfast recipes,marathi breakfast recipes

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS