BREAKING NEWS

< >

marathi girlfriend

 

marathi girlfriend

 

एक प्रेमीयुगल झाडाच्या आडोश्याला गुलू-गुलू करत होते. थोड्यावेळाने ते सिरयस होत लग्नाची चर्चा करु लागले. 

गर्लफ्रेंड - आपण दोघे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत आहोत...

तु कधी लग्नाबद्दल विचार केलास की नाही ?

बॉयफ्रेंड - काय आहे, तु माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस...
पण, याबद्दल विचार करण्याआधी मला माझ्या पत्नीला विचारले पाहिजे. त्यानंतरच मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल...

गर्लफ्रेंड - ओह ! तर तुझंही लग्न झालेलं आहे !!!

Searches related to marathi girlfriend,marathi girlfriend jokes,marathi kaku,girlfriend phone,marathi quotes t shirts,
 
 

 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS