BREAKING NEWS

< >

marathi joks

 

 marathi joks

 

तीन मच्छर आपापसात बोलत होते..
.
१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार...
.
... ... ... .
.
२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे...
.
.
.
3रा मच्छर: मी वकील बनणार आहे,...

तितक्यात काकू मॉर्टिन लावतात...
:
:
:
तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला... आख्ख्या करीअरची वाट लावली........

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS