BREAKING NEWS

< >

marathi kavita love letter

 

Marathi kavita love letter
रोज सकाळी जेव्हा मला जाग येते ,
तू अगदी माझ्या जवळ आहे असा मला भास होतो .
माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात फक्त तुझाच आभास असतो.
आयुष्यात कधीच दूर नाही जाणार असा निश्चय मनाशी ठाम असतो .
रोज सकाळी जेव्हा मला जाग येते
तुझ्याच विचारांनी दिवस सुरु होतो 
आणि नवचैतन्याने तुला माझ्या आयुष्यात लवकर आणण्यासाठी 
मी माझ्या कामाची सुरुवात करतो ..
रोज सकाळी जेव्हा मला जाग येते
marathi kavita love letter,marathi kavita love letter,marathi kavita love letter
marathi kavita love letter,marathi kavita love letter,marathi kavita love letter
आयुष्यात घरच्यांना माझ्या कडून असणार्या अपेक्षा 
आणि तुझ्या माझ्या स्वनातल्या घराच्या वाटा 
नेहमी माझ्या डोक्यात असतात.
प्रेम प्रेम आणि प्रेम
आयुष्यात तुझ्या कडून फक्त इतकेच काही हवे आहे .
 
तुम्हाला हि कविता कशी वाटली मला सांगा अजून काही बदल करून घेईल

marathi kavita love letter

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS