BREAKING NEWS

< >

marathi premachya kavita

marathi premachya kavita

 प्रेम कविता

प्रेमा वर कविता करायला
कुणावर तरी प्रेम करावे लागते,
 त्याला सांगितले नसले तरी
मनातून प्रेम अनुभवावे लागते.

त्याला भेटण्याची  उत्कटता
त्याच्या नकळत अनुभवावी लागते.
तो 'हो' म्हणेल की 'नाही"
ह्या विचारात  रात्र घालवावी लागते.

त्याच्या साथी गुलाब तोड्ताना
काट्या  नि घायाळ व्हावे   लागते.
इश्काची आग,त्याच्या  नकळत
त्याच्या ह्रुदयात ही पेट्वावी लागते.

प्रेम आपले त्याच्या वर असले
तरी त्याचे दुसर्या वर असू सकते
अणि जर दुर्दैवाने  तसे निघाले त्तर
विरह गीत लिहायची तयारी असावी लागते.

 

 
marathi premachya kavita
marathi premachya kavita
marathi premachya kavita
marathi premachya kavita
 

TAGS :

STAY IN TOUCH!

LATEST NEWS